पक्षीशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पक्षीशास्त्र ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. भारतामध्ये डॉ. सलीम अली हे या मधील अध्यगुरू म्हणून संबोधले जातात, त्याचप्रमाणे श्री. मारुती चित्तमपल्ली यांची अनेक पुस्तके या बाबत विवेचन करतात. नव्या पिढीत सचिन मेन हे नाव प्रचलित आहे त्यांचे पक्षिजगत हे पुस्तक प्रकाशित आहे.