पंढरपूर–निजामाबाद एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंढरपूर - निझामाबाद विशेष एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

०४१४ पंढरपूर–निजामाबाद एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते निझामाबाद  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज पंढरपूर व  निझामाबाद या स्थानकांदरम्यान धावते आणि ५३५ किमी अंतर हे १७ तास एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ३९ थांबे आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kagyung, Biplob. "15 Departures from Pandharpur CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2023-11-08 रोजी पाहिले.