पंढरपूर–निजामाबाद एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

०४१४ पंढरपूर–निजामाबाद एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते निझामाबाद  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज पंढरपूर व  निझामाबाद या स्थानकांदरम्यान धावते आणि ५३५ किमी अंतर हे १७ तास एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ३९ थांबे आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kagyung, Biplob. "15 Departures from Pandharpur CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2023-11-08 रोजी पाहिले.