पंचगंगा नदी घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंचगंगा घाट परिसर
पंचगंगा घाट परिसर

कोल्हापूरची ओळख या पंचगंगेच्या घाटाने होते. पंचगंगा घाट हा शिवाजीपूल यावर वसलेला आहे.