पंकज मलीक
Appearance
पंकज मलीक (१० मे, इ.स. १९०५ - १९ फेब्रुवारी, इ.स. १९७८) हे भारतीय संगीतकार होते. त्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत