पँथेरिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅंथेरिने हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील उपकुळ आहे. ज्या मांजरांना डरकाळी फोडता येते तसेच गुरगुरता येते , त्या प्रजातींचा या उपकुळात समावेश होतो. या उपकुळात खालील जातकुळी आहेत