न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो.

या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.