Jump to content

न्यू झीलंडचा १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड
कर्मचारी
कर्णधार जेसी ताशकॉफ (२०२० विश्वचषक)
प्रशिक्षक पॉल विझमन[१]
मालक न्यू झीलंड क्रिकेट
संघ माहिती
रंग काळा
स्थापना १९८६ (पहिली कसोटी)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

१८ डिसेंबर २०२३ पर्यंत

न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो.

या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले.

  1. ^ Jesse Tashkoff to lead New Zealand in U19 World Cup