न्यू आयर्लंड द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यू आयर्लंड द्वीप (तोक पिसिन भाषा:निउ ऐलान) हे पापुआ न्यू गिनीमधील एक मोठे बेट आहे. याचा आकार ७,४०४ किमी² इतका असून न्यू आयर्लंड प्रांतातील हे बेट न्यू ब्रिटन द्वीपाच्या ईशान्येस आहे.