Jump to content

नोम (अलास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नोम, अलास्का या पानावरून पुनर्निर्देशित)

नोम अमेरिकेच्या अलास्का राज्यातील मोठे शहर आहे. नोम बेरिंग समुद्राच्या नॉर्टन अखातावरील सीवार्ड द्वीपकल्पावर वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ३,५९८ होती.