नॉर्विक, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू इंग्लंड काउंटीमधील नॉर्विकचे स्थान

नॉर्विक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू इंग्लंड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४०,४९३ आहे. हे शहर रोझ ऑफ न्यू इंग्लंड (न्यू इंग्लंड कौंटीचा गुलाब) म्हणून ओळखले जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.