नॉरवॉक (कनेटिकट)
Appearance
(नॉरवॉक, कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)
नॉर्विक, कनेटिकट याच्याशी गल्लत करू नका.
नॉर्वॉक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ८५,६०३ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |