नैसर्गिक भाषा प्रक्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैसर्गिक भाषा प्रक्रिया (नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग) ही संगणकीय विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय भाषाशास्त्राची शाखा आहे. मनुष्य बोलू शकत असलेल्या भाषा, म्हणजेच नैसर्गिक भाषांचा व संगणकीय कार्यप्रणालीचा एकमेकांशी असलेल्या संबंधाच्या अभ्यासाबद्दल ही शाखा आहे.