नेहेमियाह पेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नेहेमियाह ऑडॉलफस पेरी (१६ जून, १९६८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९९ ते २००० दरम्यान ७ कसोटी आणि २१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.