नेल्लियमपथि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेल्लियमपथि हे केरळ राज्यातील शोला पर्वतराजीत वसलेले हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. नेल्लियमपथि हे समुदसपाटीपासून पंधराशे मीटर्स उंचीवर आहे. पालक्काड पासून ६० कि.मी वर आहे. हे रेल्वेने केरळातल्या त्रिचुर, पलक्काडहून अगर तामिळनाडूतल्या कोइंबतूरहून इथे दोन-अडीच तासांच्या अंतरावर आहे. नेम्मारा या पायथ्याशी असलेल्या गावातलं चेकपोस्ट पार करून तिथे पर्यटकांची नोंद करूनच पुढे जावे लागते.[१]

संदर्भ[संपादन]