Jump to content

नेपच्यून (रोमन देव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोम येथील त्रेवी कारंज्यापाशी असलेला नेपच्युनाचा पुतळा

नेपच्यून (लॅटिन: Neptūnus) हा रोमन मिथकशास्त्रांनुसार पाणीसमुद्रांचा अधिपती असलेला देव आहे. तो ज्युपिटरप्लूटो यांचा भाऊ आहे. ग्रीक मिथकशास्त्रांमधील पोसायडनाशी नेपच्युनाच्या व्यक्तिरेखेचे साधर्म्य आहे.


बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.