नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा (जर्मनीमध्ये), १९९७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेन्मार्क आणि नेदरलँड्स यांनी जुलै १९९७ मध्ये दोन सामन्यांची महिला एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळली. ही मालिका जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती.[१] नेदरलँड्सने मालिका २-० ने जिंकली. दोन्ही सामने मिकेलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट सेंटर येथे खेळले गेले.

मालिका[संपादन]

५ जुलै १९९७
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५०/६ (५० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१२४ (४६.५ षटके)
एडमी जॅन्स ४७
सुझैन निल्सन ४/१८ (१० षटके)
दोर्टे ख्रिश्चनसेन २९
कॅरोलिन डी फॉउ २/२० (५.५ षटके)
नेदरलँड्स महिला २६ धावांनी विजयी
मिक्केलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट सेंटर
पंच: हॅन्स जेन्सन आणि एडी राइट
  • मॅलेन ब्रॉक, म्युरियल ग्रन्सिंग आणि एलिस रेनॉल्ड्स यांनी वनडे पदार्पण केले
६ जुलै १९९७
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१४६/८ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१४७/० (३८.१ षटके)
करिन मिकेलसेन ४२*
निकोला पायने ३/२५ (१० षटके)
निकोला पायने 73
नेदरलँड्स महिला १० गडी राखून विजयी (७१ चेंडू शिल्लक)
मिक्केलबर्ग-कुन्स्ट-अंड-क्रिकेट सेंटर
पंच: हॅन्स जेन्सन आणि एडी राइट
  • कॅरोलिन रॅम्बाल्डो, अॅनेमेरी टँके आणि इंगर निल्सन यांनी वनडे पदार्पण केले

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Fixtures, Schedule | Global | ESPN Cricinfo". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2017-10-05 रोजी पाहिले.