नेकार नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेकार
Neckar near Heidelberg.jpg
हायडेलबेर्ग येथील नेकार नदीचे पात्र
उगम ब्लॅक फॉरेस्ट
पाणलोट क्षेत्रामधील देश जर्मनी ध्वज जर्मनी
लांबी ३६७ किमी (२२८ मैल)
उगम स्थान उंची ७०६ मी (२,३१६ फूट)
सरासरी प्रवाह १४५ घन मी/से (५,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १४,०००
ह्या नदीस मिळते ऱ्हाइन

नेकार नदी जर्मनीमधील नदी आहे. ३६७ किमी (२२८ मैल) लांबीची ही नदी ब्लॅक फॉरेस्ट भागात उगम पावून बाडेन-व्युर्टेंबर्ग तसेच हेसेन राज्यांतून वाहते.