नेरी थापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॅरी थापा या पानावरून पुनर्निर्देशित)

नेरी थापा (३ जून, १९९२ - ) ही नेपाळचा ध्वज नेपाळकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करते.

थापा नेपाळच्या संघाची नायिका होती.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "क्रिकइन्फो" (इंग्लिश भाषेत). २०१७-०८-०८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)