Jump to content

नूमेआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नूमेआचे न्यू कॅलिडोनियामधील स्थान

नूमेआ (फ्रेंच: Nouméa) ही न्यू कॅलिडोनिया ध्वज न्यू कॅलिडोनिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नूमेआची लोकसंख्या साधारण ९१,३८६ इतकी आहे. गुणक: 22°16′33″S 166°27′29″E / 22.27583°S 166.45806°E / -22.27583; 166.45806