नूतन मराठी विद्यालय
Appearance
(नूतन मराठी विद्यालय, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

नूतन मराठी विद्यालय पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या शाळेची स्थापना जानेवारी १, इ.स. १८८३ रोजी झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शाळेशी संबंधित नामवंत मंडळी
[संपादन]कोशकार वा.गो.आपटे पुण्यात नूतन मराठी विद्यालयात काही काळ शिक्षक होते. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ मराठी शब्दरत्नाकर, प्रकाशक - आनंद कार्यालय, पुणे; तिसरी आवृत्ती, प्रकाशन वर्ष १९५२