नीलसागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेपाळी गरुड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: काकाद्या
कुळ: जल्पकाद्य
जातकुळी: फिसेडल
जीव: फि. बॅसिलनिक
शास्त्रीय नाव
फिसेडल बॅसिलनिक
(थॉमस जेर्डन, १८४०)
फिसेडल बॅसिलनिक

नीलसागर किंवा नीलवर्ण ही जल्पकाद्य पक्षिकुळातील हिमालयात आढळणाऱ्या पक्ष्यांची जात आहे. उन्हाळ्यात नीलसागर भारतीय उपखंडाच्या दक्षिण भागाकडे स्थलांतर करतात.

बाह्य दुवे[संपादन]

  • "नीलसागर पक्षी". Archived from the original on 2011-12-31. 2012-01-09 रोजी पाहिले.