Jump to content

निहारिका सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निहारिका सिंग (३१ ऑगस्ट, इ.स. १९८२ - ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने मिस लव्हली सह चार चित्रपटांत अभिनय केला आहे.

ही फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची २००५ची विजेती आहे.