निहंग
Appearance
armed Sikh warrior order originating in the Indian subcontinent | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | imperial guard | ||
---|---|---|---|
| |||
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
शिख धर्मातील, अकाली सेनेची एक शाखा सरदार मानसिंह याच्या नेतृत्वाखाली निहंग या नावाने प्रसिद्ध झाली. निहंग लोक अविवाहित राहून साधुवृत्ति धारण करून रहातात. त्यांना संत - सैनिक म्हणूनही ओळखले जाते.