निव्हिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निव्हिया ही जर्मनीतील सौंदर्यप्रसाधनांची ब्रॅंड आहे. हांबुर्गस्थित बैअर्सडोर्फ ग्लोबल एजी कंपनी या नावाने प्रसाधने विकते.