निल्स फोन डार्डेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निल्स एलायास क्रिस्टोफर फोन डार्डेल (२५ ऑक्टोबर, १८८८:बेटना, सॉडरमानलँड, स्वीडन - २५ मे, १९४३:न्यू यॉर्क, अमेरिका) हा स्विडीश चित्रकार होता. हा फ्रिट्झ फोन डार्डेल या चित्रकाराचा नातू होय.