निर्मल कुमार सिंह
Appearance
Indian politician | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | जानेवारी २२, इ.स. १९५६ Basholi | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
डॉ निर्मल कुमार सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि ते जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष होते. २०१५ ते २०१८ ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.[१]
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर येथून ते जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर निवडून आले होते.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Meet Nirmal Singh, history professor cum deputy chief minister". DNA India. 18 March 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Jammu & Kashmir 2014". भारतीय निवडणूक आयोग. 13 November 2021 रोजी पाहिले.
- ↑ "PDP single largest party at 28; BJP creates history, bags 25 seats". The Daily Excelsior. 24 December 2014 रोजी पाहिले.