निर्मल कुमार गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निर्मल कुमार गांगुली (इ.स. १९४१[१] - ) हे एक भारतीय सूक्ष्मजीवाणुशास्त्रज्ञ आहेत. भारतीय शासनाने यांना पद्मभूषण पुरस्कार दिला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Padma Bhushan Awardees - 101 to 110 - Prof. Nirmal Kumar Ganguly". India.gov.in. 9 December 2012. Archived from the original on 14 July 2014. 7 June 2014 रोजी पाहिले.