नियॉन रेनबो फिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एका घरगुती मत्स्यालयातील नियॉन रेनबो मासा

नियॉन रेनबो मासा हा एक रंगीबेरंगी मासा आहे. इंडोनेशियाच्या पश्चिम पापुआ भागातील मांबेरामो नदी आणि जवळपासच्या छोट्या ओढ्यांतून तसेच खाजण भागातील वनस्पतींच्या आसपास राहणारा हा मासा साधारण ८ सेमी. लांबीचा असतो. हा मासा घरातील मत्स्यालयातून ठेवला जातो.