नितेंद्र सिंह रावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नितेंद्रसिंग रावत (जन्म २९ सप्टेंबर, १९८६:गरुर, उत्तराखंड) हा एक भारतीय मॅरेथॉन धावपटू आहे.[१] पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये २०१६ च्या रिओ दि जानेरो येथे झालेल्या समर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली होती.[२][३]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ PTI. "Srinu Bugatha, Sudha Singh win New Delhi Marathon". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-07-03 रोजी पाहिले.
  2. ^ Rebello, Maleeva. "The Economic Times".
  3. ^ DelhiOctober 20, Rohit Paniker New; October 20, 2018UPDATED:; Ist, 2018 09:30. "Nitendra Singh Rawat: The forgotten marathon man". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-07-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)