Jump to content

नितंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुषाचे नितंब
स्त्रीचे नितंब

नितंब किंवा कुल्ले (इंग्लिश: Buttocks) हा मानव, कपिकुळातील प्रजाती व अन्य अनेक द्विपाद, चतुष्पाद प्राण्यांच्या पाठीखालील भागातील गोलाईदार, मांसल अवयव असतो. भौतिक शरीरशास्स्त्रीयदृष्ट्या नितंबांचा उपयोग बसताना शरीराचा भार तोलण्यासाठी होतो. काही संस्कृतींमध्ये नितंबांना शारीरिक शिक्षेचे लक्ष्य करण्यात येते. बऱ्याच संस्कृतींमध्ये नितंबांना लैंगिक आकर्षणाचा विषय मानले जाते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत