नासक हिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नासक हिरा हा १५ व्या शतकात सापडलेला ४३.३८ कॅरेट चा हिरा आहे. हा आंध्र प्रदेशातील, महबूबनगर जवळील आमरागिरी खाणीत सापडला होता. हा हिरा पैलु पाडल्या नंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वराच्या मुकुटावर १५ व्या शतकापासुन इ.स १८१७ पर्यत होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.