Jump to content

नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाय वरनभात (मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा
दिग्दर्शन महेश मांजरेकर
निर्मिती महेश मांजरेकर
प्रमुख कलाकार प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी १४ २०२२



नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा परीतोश आणि रवी अधिकारी दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी मुंबई फिल्म स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर आणि छाया कदम या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. जानेवारी १४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.

कलाकार

[संपादन]
  • प्रेम धर्माधिकारी
  • वरद नागवेकर
  • छाया कदम
  • काश्मेरा शाह
  • उमेश जगताप

संगीत

[संपादन]
नायक वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपटातील गाणे
क्र. शीर्षकगायक अवधी
१. "-"  - 3:31
२. "-"  - 4:48
३. "-"  - 2.34
४. "-"  - 2.30
एकूण अवधी:
13:39

निर्मिती

[संपादन]

एन एच स्टुडिओ महेश मांजरेकर इंटरटेनमेंट