Jump to content

नामिबिया राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नामिबिया राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
नामिबिया अंडर-१९
असोसिएशन नामिबिया क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार झेन ग्रीन
प्रशिक्षक नॉर्बर्ट मन्यांडे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आयसीसी आफ्रिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय नामिबिया नामिबिया वि. वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
(विंडहोक; जानेवारी १९९८)
१४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत

नामिबियाचा राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नामिबियाचे प्रतिनिधित्व करतो. नामिबियाने विक्रमी वेळा आयसीसी आफ्रिका अंडर-१९ चॅम्पियनशिप जिंकली आहे.

संदर्भ

[संपादन]