Jump to content

नानकशाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नानकशाही शीख धर्माचे पंचांग आहे. या पंचांगात तारखांची सुरुवात गुरू नानक यांच्या जन्मापासून (इ.स. १४५९) होते.[१] या पंचांगात एक वर्ष बारा महिन्यांत विभागलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Singh, Jagraj (2009). A complete guide to Sikhism. Unistar Books.