नागरवस्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नागरवस्ती किंवा नागरी वस्ती म्हणजे मोठ्या गावांत किंवा शहरांत राहणारी लोकांची वसाहत. खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.

संदर्भ[संपादन]

  • ग्रामीण व नागरी वस्ती भूगोल (पुस्तक : लेखक - शैलेश वाघ , सिद्धार्थ सोनवणे)