नाइंटीन एटी-फोर
Jump to navigation
Jump to search
नाइंटीन एटी-फोर ही जॉर्ज ऑर्वेलने लिहिलेली जगत विख्यात कादंबरी आहे. ती इ.स. १९४९ साली प्रकाशित झाली. ती बहुधा 1984 अशा शीर्षकाने प्रसिद्ध होते. या कादंबरीवर अनेक चित्रपट, नाटके, रुपांतरे, नाटिका, दूरदर्शन मालिका अशा निर्मिती झाल्या. या कादंबरीने एका नव्या भाषेला आणि अर्थाला नवा संदर्भ दिला.
हेही ऐका[संपादन]
नॉम चोम्स्की: जॉर्ज ऑर्वेल, संकल्पनांची मुस्कटदाबी आणि अमेरिकन अपवादवादाचे मिथक