नसीम जैदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नसीम जैदी (जन्म: ६ जुलै १९५२) हे भारतीय निवडणुक आयोगाचे सध्याचे आयुक्त आहेत. त्यांनी मावळते निवडणुक आयुक्त हरिशंकर ब्रम्हा ह्यांच्याकडून १९ एप्रिल २०१५ रोजी पदभार सांभाळला.

ते उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७६च्या बॅचचे निवृत्त आय ए एस अधिकारी आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]