नशीबवान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नशीबवान हा एक मराठी चित्रपट आहे.तो जानेवारी ११, २०१९ रोजी रिलीझ झाला. या चित्रपटाचे निर्देशक अमोल गोले हे आहेत.त्यात भालचंद्र कदम हे एक प्रमुख कलाकार आहेत.नेहा जोशी, मिताली जगताप यांच्याही यात भूमिका आहेत.[१]

कहाणी[संपादन]

ही एका सफाई कामगाराची कहाणी आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Nashibvaan (2019). 2019-01-13 रोजी पाहिले.