नवाहो काउंटी, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होलब्रूक येथील जुने नवाहो काउंटी न्यायालय

नवाहो काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र होलब्रूक येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,७१७ इतकी होती.[२]

शो लो नगरक्षेत्राचा काही भाग नवाहो काउंटीमध्ये आहे. या काउंटीत होपी आरक्षण, नवाहो देश आणि फोर्ट अपाची आरक्षणाचा काही भागही आहे. या काउंटीची रचना २१ मार्च, १८९५ रोजी झाली

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.