नवाहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ध्वजांकित करा
हात प्रतीक

नवाहो अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात आहे. त्यांनी व्यापलेला प्रदेश नाबीहो बिनाहासझो नावाने ओळखला जातो.