नवल किशोर शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवल किशोर शर्मा (जुलै ५, इ.स. १९२५:दौसा, राजस्थान, भारत - ) हा भारतीय राजकाणी आहे. शर्मा जुलै २००४ ते जुलै २००९ दरम्यान गुजरात राज्याचा राज्यपाल होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]