Jump to content

नवलकोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवलकोल (इंग्लिश: Knolkhol, Kohlrabi) किंवा जर्मन टर्निप ही एक भाजी आहे. ही भाजी कोबीच्या कुळातील आहे. शास्त्रीय नाव - Brassica caulorapa