नवरात्र/उत्सवातील साड्यांचे रंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पुणे शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव
विविध रंगी साड्या

इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

 • पहिला दिवस (२५ सप्टेंबर, गुरुवार) - प्रतिपदा : पिवळा
 • दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) - द्वितीया - हिरवा
 • तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)
 • चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी
 • पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा
 • सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल
 • सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा
 • आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी
 • नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार) - नवमी - जांभळा

इसवी सन २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

 • पहिला दिवस (१३ ऑक्टोबर, मंगळवार) - प्रतिपदा - लाल
 • दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) - द्वितीया - निळा
 • तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) - तृतीया - पिवळा
 • चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) - चतुर्थी - हिरवा
 • सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) - सप्तमी - पांढरा
 • आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) - अष्टमी - गुलाबी
 • नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) - नवमी - जांभळा

इसवी सन २०१६ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

 • दिवस पहिला – १ ऑक्टोबर, शनिवार, प्रतिपदा - राखाडी (ग्रे)
 • दिवस दुसरा – २ ऑक्टोबर, रविवार, प्रतिपदा - भगवा (ऑरेंज)
 • दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर, सोमवार, द्वितीया - सफेद (व्हाईट)
 • दिवस चौथा – ४ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया, - लाल (रेड)
 • दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी - निळा (रॉयल ब्लू)
 • दिवस सहावा – ६ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी - पिवळा (यलो)
 • दिवस सातवा – ७ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी - हिरवा (ग्रीन)
 • दिवस आठवा – ८ ऑक्टोबर, शनिवार, सप्तमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
 • दिवस नववा – ९ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी - जांभळा (पर्पल)
 • दिवस दहावा – १० ऑक्टोबर, सोमवार, नवमी - आकाशी (Sky Blue)
 • दिवस अकरावा (दसरा) - ११ ऑक्टोबर, मंगळवार - गुलाबी (Pink)

२०१६ साली प्रतिपदा लागोपाठ दोन दिवस असल्याने नवरात्र दहा दिवसांचे होते. (यापूर्वी १९६७, २०११ आणि २०१२ साली ते आठ दिवसांचे होते.)

इसवी सन २०१७ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

२१ सप्टेंबर २०१७ (प्रतिपदा) ते २९ सप्टेंबर २०१७ (नवमी) अनुक्रमे : पिवळा, हिरवा, करडा, भगवा, पांढरा, लाल, निळा, गुलाबी, जांभळा.

इसवी सन २०१८ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

१० ऑक्टोबर २०१८ (प्रतिपदा) ते १८ ऑक्टोबर २०१८ (नवमी) : अनुक्रमे निळा, पिवळा, हिरवा, करडा, केशरी, पांढरा, लाल, आकाशी, गुलाबी.

इसवी सन २०१९ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग[संपादन]

 • दिवस पहिला – २९ सप्टेंबर,रविवार, प्रतिपदा- भगवा (ऑरेंज)
 • दिवस दुसरा – ३० सप्टेंबर, सोमवार, द्वितीया-सफेद (व्हाईट)
 • दिवस तिसरा – १ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया- लाल (रेड)
 • दिवस चौथा – २ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी- निळा (रॉयल ब्लू)
 • दिवस पाचवा – ३ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी- पिवळा (यलो)
 • दिवस सहावा – ४ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी- हिरवा (ग्रीन)
 • दिवस सातवा – ५ ऑक्टोबर, शनिवार,सप्तमी- राखाडी (ग्रे)
 • दिवस आठवा – ६ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी- जांभळा (पर्पल)
 • दिवस नववा – ७ ऑक्टोबर, सोमवार, नवमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
 • दिवस दहावा (दसरा) - ८ ऑक्टोबर, मंगळवार, दशमी- गुलाबी (Pink)

संदर्भ[संपादन]