नळिया वायुसेना तळ
Appearance
नळिया वायुसेना तळ भारताच्या गुजरात राज्यातील नळिया येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे.
येथे भारतीय वायुसेनेच्या ४५ तसेच १०१ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन तळ ठोकून आहेत.[१] या स्क्वॉड्रनांमध्ये मिग-२१ विमाने[२] शामील असून येथून अगदी जवळ असलेल्या पाकिस्तानबरोबरच्या सीमेचे ते रक्षण करतात.
संदर्भ
[संपादन]- ^ "Air Force Station,Naliya (kutch),Kutch-370 655". 2012-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-25 रोजी पाहिले.
- ^ Scramble.nl, Indian Air Force Order of Battle Archived 2009-01-22 at the Wayback Machine., accessed October 2011