नर्मदेऽऽ हर हर
Appearance
(नर्मदे ऽऽ हर हर या पानावरून पुनर्निर्देशित)
नर्मदेऽऽ हर हर | |
लेखक | जगन्नाथ कुंटे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन |
प्रकाशन संस्था | प्राजक्त प्रकाशन |
चालू आवृत्ती | १० वी (२००९) |
नर्मदेऽऽ हर हर हे जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. कुंटे ह्यांनी तीन वेळा केलेल्या नर्मदा परिक्रमांचे विस्तृत वर्णन ह्या पुस्तकामध्ये त्यांनी रंगवले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- प्राजक्त प्रकाशन Archived 2010-09-21 at the Wayback Machine.