नरसी (नामदेव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नरसी (नामदेव) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी संत नामदेवांचा जन्म झाला.[१]या गावाशेजारुन कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.


संदर्भ[संपादन]