नयनतारा सहगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१६मध्ये नयनतारा सहगल

नयनतारा सहगल (मे १०, इ.स. १९२७ - ) या इंग्लिश लेखिका आहेत. यांच्या रिच लाइक अस या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.