नमा नागेश्वर राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमा नागेश्वर राव (मार्च १५, इ.स. १९५७- हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील खम्मम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.