Jump to content

ध्वनिशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[]ध्व्नीशास्त्र हे भौतिकशास्र विभगाचे मह्त्त्वाची शाखा आहे.ध्वनी हा लहरीचा बनलेला असतो.या लहरीना विशेष अशी वारंवारिता असते.या वारांवारीतेच्या किंमती वरून आवाजाची प्रखरता ठरते.आवाजाच्या संप्रेषनसाठी माध्यमाची गरज असते.जसे की हवा.हवेच्या कणांची जवळ व लांब हालचाल होऊन आवाज आपल्या कानापर्यंत येतो.ध्वनीचा वेग हा हवेमध्ये ३४० मीटर/सेकंद एवढा असतो.तसेच आवाजाचा वेग हा हवेच्या घनतेवर ही अवलंबून असतो.आवाजाची प्रखारता हे हर्ट्झ या एककात मोजली जाते. भौतिकशास्त्र

  1. ^ मुलभूत विज्ञान